🔹 Let's Speak English🔹
आपण इंग्रजी बोलूया
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ 9422736775 ¤
या घटकात इंग्रजी बोलण्यासाठी आवश्यक
असणाऱ्या काही वाक्यांचा आपण अभ्यास
करणार आहेत.
(1) Come here. - इकडे ये.
(2) Go there. -- तिकडे जा.
(3) Come in. -- आत ये.
(4) Get out. -- बाहेर जा.
(5) Give me. -- मला द्या.
(6) Take it. -- हे घ्या.
(7) Get ready. -- तयार व्हा.
(8) Get up. -- उठा.
(9) Get lost. -- इथून जा.
(10) Open the book. - पुस्तक उघडा.
(11) Read loudly. -- मोठ्याने वाचा.
(12) Open the door. - दरवाजा उघडा.
(13) Close the window. - खिडकी बंद
करा.
(14) Come back. -- परत या.
(15) Keep quiet. -- चूप बसा.
(16) Show me. -- मला दाखवा.
(17) Keep there. - तेथे ठेवा.
(18) Sing a song. -- गाणे गा.
(19) Help me. -- मला मदत करा.
(20) Stop. -- थांबा.
(21) Look at me. - माझ्याकडे बघा.
(22) Look there. -- तिकडे बघा.
(23)Come with me.-माझ्या सोबत या.
(24) Throw it. -- ते फेका.
(25) Clean the black-board - फळा
साफ करा.
(26) Take care. - काळजी राख/ घे.
(27) Go slowly. -- हळू जा.
(28) Come back soon. -लवकर परत या.
(29) Go away. -- निघा.
(30) Take a chair. -- खुर्ची घ्या.
(31) Stop there. -- तिथेच थांबा.
(31) Close your eyes. डोळे बंद करा.
(32) Open your mouth. तोंड उघडा.
(33) Wash your hands. - हात धुवा.
(34) Save water. -- पाणी वाचवा.
(35) Once more. -- आणखी एकदा.
(36) Promise me. - मला वचन द्या.
(37) Read with me. - माझ्या सोबत वाचा.
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर) धुळे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment