अंक /संख्या सांगा.
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
(१)माणसाला नाक किती ?--- १
(२)हत्तीला सोंड किती ? - १
(३)बारा महिने म्हणजे किती वर्षे ? - १
(४)साठ सेकंद म्हणजे किती मिनिट ?-- १
(५)साठ मिनिटे म्हणजे किती तास ? - १
(६)चोवीस तास म्हणजे किती दिवस ?- १
(७)सात दिवस म्हणजे किती आठवडे? - १
(८)वाघाला शेपूट किती ? -- १
(९)आंब्यात बिया किती ? - १
(२)माणसाला डोळे किती ? - २
(३)माणसाला कान किती ? - २
(४)गाईला शिंगे किती ? - २
(५)माणसाला हात किती ? - २
(६)कावळ्याला पाय किती ? -- २
(७)माणसाला पाय किती ? -- २
(८)बैलगाडीला चाके किती ? -- २
(९)पंख्याला पाते किती ? -- ३
(१०)राष्ट्रध्वजाचे रंग किती ? - ३
(११)त्रिकोणाला बाजू किती ? - ३
(१०)मुख्य दिशा किती ? - ४
(११)चौरसाला बाजू किती ? - ४
(८)एका हाताला बोटे किती ? -- ५
(९)वनस्पतीचे मुख्य अवयव किती ? - ५
(९) फुलपाखराला पाय किती ? -- ६
(१०)इंद्रधनुष्यात रंग किती ? -- ७
(११)पृथ्वीवर खंड किती ? - ७
(१२)'कोळी' किड्याला पाय किती ? -८
(९) दोन्ही हाताची बोटे किती ? - १०
No comments:
Post a Comment