🔹PROVERBS(प्रोव्हर्बस) म्हणी🔹
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤9422736775
(1) Tit for tat.
जशास तसे.
(2) To err is human.
-- चुकणे हा मनुष्यधर्म आहे.
(3) Better late than never.
-- कधीच न करण्यापेक्षा उशिरा केलेले बरे.
(4) Health is wealth .
-- आरोग्य हेच धन.
(5) Honesty is the best policy.
-- प्रामाणिकपणा हेच सर्वोत्तम धोरण.
(6) Might is right.
-- बळी तो कान पिळी.
(7) No pains, no gains
-- कष्टविना फळ नाही.
(8) No rose without throns.
-- काट्याशिवाय गुलाब नाही.
(9) Pride has a fall.
-- गर्वाचे घर खाली.
(10) All that glitters is not gold.
-- जे चकाकते ते सर्वच सोने नसते.
(11) All is well that ends well.
-- ज्याचा शेवट गोड ते सारेच गोड.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
जि.प प्रा.शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जि.धुळे
📞9422736775
No comments:
Post a Comment