🎖 उपक्रम (खेळ )🎖
🔻उलटे अंक म्हणा. 🔻
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
वर्गरचना :- वर्गात बसल्याप्रमाणे करावी.
पटांगणात असल्यास गोलात बसवावे किंवा
सोयीनुसार दोन-दोन गटात विभागणी करावी.
खेळाचे वर्णन :- आपल्या वर्गाची शिक्षकाने सोयीनुसार दोन किंवा तीन गटात विभागणी
करावी. प्रथम पहिल्या गटातील विद्यार्थ्यांनी
१००-९९-९८ या उलट क्रमाने अंक मोजण्यास
प्रारंभ करावा.
ज्या गटातील विद्यार्थी बिनचूक अंक मोजतील
तो गट विजयी घोषित करावा.
निर्णय :- बिनचूक अंक मोजणारा गट विजयी.
संकलक :-
शंकर चौरे
जि.प.प्रा. शाळा बांडीकुहेर
ता.साक्री जिल्हा धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment