🔹 उपक्रम 🔹
🔴 रंगांची ओळख 🔴
संकलक :- शंकर चौरे (पिंपळनेर )धुळे
(१) पोपटाचा रंग हिरवा असतो.
(२) कुंकवाचा रंग लाल असतो.
(३) हळदीचा रंग पिवळा असतो.
(४) कावळ्याचा रंग काळा असतो.
(५) बगळयाचा रंग पांढरा असतो.
(६) कच्च्या कैरीचा रंग हिरवा असतो.
(७) चिकूचा रंग तपकिरी असतो.
(८) दुधाचा रंग पांढरा असतो.
(९) जांभळाचा रंग जांभळा असतो.
(१०) संत्र्याचा रंग नारिंगी असतो.
(११) कापसाचा रंग पांढरा असतो.
(१२) डांबरचा रंग काळा असतो.
संकलक :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment