एका शब्दात उत्तर
१.साठ सेकंदांचा कालावधी - मिनिट
२.साठ मिनिटांचा कालावधी -तास
३.चोविस तासांचा कालावधी -दिवस
४.सात दिवसांचा कालावधी -आठवडा
५.पंधरा दिवसांचा कालावधी -पंधरवडा
६.तीस दिवसांचा कालावधी - महिना
७.बारा महिन्यांचा कालावधी - वर्ष
८.दहा महिन्यांचा कालावधी - दशक
९.शंभर वर्षांचा कालावधी - शतक
१०.मुख्य दिशा - चार
११.उपदिशा -चार १२.सूर्याेदयाची दिशा -पूर्व
१३.सूर्यास्ताची दिशा- पश्चिम
१४ आगगाडीचा थांबा - स्थानक
१४ विमानाचा थांबा - विमानतळ
१५.जहाजांचा थांबा - बंदर
१६ खूप कडक उन्हाचा ऋतू -उन्हाळा
१७ विजांच्या कडकडाटाचा ऋतू - पावसाळा
१८.थंडीचा ऋतू - -हिवाळा
१९.ज्या दिवशी चंद्र पूर्ण गोल दिसतो ती रात्र-
पौर्णिमा
२०.चंद्र अजिबात दिसत नाही ती रात्र -अमावस्या
संकलक --
शंकर चौरे(प्रा.शि.)
पिंपळनेर ता.साक्री जि.धुळे
📞 9422736775
No comments:
Post a Comment