🔹वैशिष्ट्यपूर्ण प्रश्नावली 🔹
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
(१) सात वर्षांनी फुलणारी,फक्त पश्चिम
घाटात आढळणारी वनस्पती कोणती?
--- कारवी
➖➖➖➖➖➖➖➖➖
(२) सर्वात उंच वाढणारे गवत कोणते ?
--- बांबू 🎍
➖➖➖➖➖➖➖➖➖
(३)चवीला खूप गोड असणारे गवत कोणते ?
--- ऊस
➖➖➖➖➖➖➖➖➖
(४) पूर्वीच्या काळी कोणता पक्षी निरोप
पोहोचवित असे ?
---- कबूतर 🐦
➖➖➖➖➖➖➖➖➖
(५) हा पक्षी उत्तम पोहू शकतो, पण त्याला
उडता येत नाही.
---- पेन्गिवन 🐧
➖➖➖➖➖➖➖➖➖
(६) झाडाची पाने एकत्र शिवून घरटे करणारा
पक्षी कोणता ?
---- शिंपी
➖➖➖➖➖➖➖➖➖
(७) मृत प्राण्यांचे मांस खाणारा मोठ्या
आकाराचा पक्षी कोणता ?
---- गिधाड
➖➖➖➖➖➖➖➖➖
(८) शांतीदूत पक्षी कोणता ?
---- कबूतर 🕊
➖➖➖➖➖➖➖➖➖
(९) सर्वाधिक आयुष्यमान कोणत्या प्राण्यांचे
असते ?
---- कासव 🐢
➖➖➖➖➖➖➖➖➖
(१०) अत्तरासाठी मोठ्या प्रमाणावर हत्या
करण्यात येणारे हरिण कोणते ?
---- कस्तुरी मृग
➖➖➖➖➖➖➖➖➖
संकलक :- शंकर चौरे
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment