🚫अधिक टिकाऊ, अधिक घातक🚫
विविध साहित्यापासून बनलेल्या वस्तू विविध कालावधीनंतर नाश पावतात.एखादी वस्तू आहे त्या
अवस्थेत किती काळ राहू शकते यावर त्या वस्तूचा
पर्यावरणावर किती परिणाम होतो हे ठरते.वस्तूचा
नाश पावण्याचा काळ जेवढा अधिक, तितका तिचा पर्यावरणावर होणारा परिणाम अधिक घातक आहे.
वस्तू नाश पावण्याचा कालावधी
१.केळयाचं साल- तीन ते चार आठवडे
२. कागदी पिशवी - एक महिना
३.कापडी पिशवी - पाच महिने
४.लाकूड- १० -१५ वर्षे
५.अँल्युमिनियम डबा - २००-५०० वर्षे
६.प्लँस्टिक बँग- १० लाख वर्षे
७.स्टायरोफोम ग्लास - अनंत काळ
संकलक- शंकर चौरे( पिंपळनेर ) धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment