🔼विषय - इंग्रजी 🔼
🔹 Capital Letters(कॅपिटल लिटर्स )🔹
मोठी अक्षरे केव्हा वापरतात ?
(1)वाक्याच्या प्रारंभीचे अक्षर नेहमीच Capital
लिहितात .
उदा. This is dog.
(2) विशेषनामांचे सुरूवातीचे अक्षर नेहमी
Capital लिहितात.
उदा . Kedar , Pune , April
Japan.
(3) 'मी ' या अर्थी ' I ' (आय)हे अक्षर वाक्यात
कुठेही आले तरी ते नेहमी Capital
लिहितात.
(4) कवितेच्या नव्या ओळीचे पहिले अक्षर
Capital लिहितात.
संकलक :- शंकर चौरे (प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 9422736775
No comments:
Post a Comment