■प्रश्नपेढी -द्वितीय सत्र ■
इयत्ता -पहिली
विषय :- मराठी(तोंडी परीक्षा)
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
प्रश्न :-
(१)तुम्हांला कोणते फूल आवडते ? का?
(२)तुम्हांला कोणते फळ आवडते ? का ?
(३)तुम्हांला कोणता प्राणी आवडतो ?का ?
(४)तुम्हांला कोणता पक्षी आवडतो ? का ?
(५)तुम्हांला कोणता सण आवडतो ? का ?
(६) दोन कीटकांची नावे सांगा.
(७) तुमच्या दोन मित्र/मैत्रिणींची नावे सांगा?
(८)तुमचे संपूर्ण नाव सांगा.
(९)पाण्यावर चालणारी दोन वाहने सांगा.
(१०)जमिनीवर चालणारी दोन वाहने सांगा.
--------------------------------------------
● विषय- मराठी / इयत्ता -दुसरी ●
■ तोंडी परीक्षा ■
(१)शेतातील कामे सांगा.
(२)भाकरी ज्या धान्यांपासून बनतात,
त्या दोन धान्यांची नावे सांगा.
(३)शेतीच्या अवजारांची नावे सांगा.
(४)तुमच्या घरी कोणती धान्ये आणली
जातात ?
(५) तुमच्या शाळेत प्रजासत्ताक दिन कसा
साजरा केला जातो ?
(६)'हसत-खेळत ' सारखे दोन शब्द सांगा.
(७)शहर व खेडे यांतला फरक सांगा.
(८)राष्ट्रध्वजातील रंग सांगा.
(९)राष्ट्रध्वजाचे नाव काय ?
(१०)आपले राष्ट्रगीत कोणते ?
(११)आपला राष्ट्रीय प्राणी कोणता ?
(१२)आपला राष्ट्रीय पक्षी कोणता ?
(१३)आपले राष्ट्रीय फूल कोणते ?
(१४)तुम्हाला कोणत्या गोष्टींची भीती
वाटते ? का ?
(१५)एखादे गाणे म्हणून दाखवा.
(१६)उंच झाडांची दोन नावे सांगा.
(१७) वेलींची दोन नावे सांगा.
----------------s s. chaure ------------
■विषय- मराठी /इयत्ता -तिसरी ■
●तोंडी परीक्षा●
(१)चार पाळीव प्राण्यांची नावे सांगा.
(२) इंग्रजी महिन्यांची नावे सांगा.
(३) चार जंगली प्राण्यांची नावे सांगा.
(४)उजेड देणार्या वस्तूंची नावे सांगा.
(५) चार हुतात्म्यांची नावे सांगा.
(६)झाडांचे तीन उपयोग सांगा.
------------------------------------------------
■ विषय - मराठी / इयत्ता-चौथी
● तोंडी परीक्षा ●
(१)कच्चे खाऊ शकणार्या दोन पदार्थांची
नावे सांगा.
(२)माहीत असलेल्या दोन म्हणी सांगा.
(३)'नारळ ' झाडाचे वैशिष्ट्ये सांगा.
(४)'कडुलिंब ' झाडाचे वैशिष्ट्ये सांगा.
(५) सचिन तेंडुलकरांचे दोन विक्रम सांगा.
(६)तुम्हांला कोणत्या वाहनातून प्रवास
करायला आवडते ? का ?
(७)तुमच्या शाळेचे नाव व पत्ता सांगा.
(८)तुम्हाला तोंडपाठ असलेली कविता म्हणा.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 ९४२२७३६७७५
१) रूची घालणे २) व्यथित होणे ३) कुचेष्टा करणे ४) पेव फुटणे
ReplyDeleteउत्तर लवकरास लवकर सांगा
वाक्यप्रचारांचा अर्थसांगून वाक्यात उपयोग करा
ReplyDeleteउत्तर लवकरास लवकर सांगा (10th class)