माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 23 March 2017

दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध ओळखणे


                     🔹उपक्रम 🔹
🔼दोन शब्दांचा एकमेकांशी संबंध ओळखणे

  दोन शब्दांचा एकमेकांशी असलेला संबंध
लक्षात घेऊन तसाच संबंध दुसर्‍या
शब्दासाठी निश्चित करा व सांगा.

(१)फळा : खडू ,  तर  कागद : पेन .

(२)बोट :अंगठी,  तर  मनगट : घड्याळ.

(३)दृश्य : डोळे,  तर  खाणे : तोंड.

(४)बगळा : पांढरा,  तर कावळा : काळा.

(५)हिवाळा : थंड,  तर उन्हाळा : उष्ण.

(६)आई : बाबा, तर  आजी :आजोबा 

(७)महापौर :नगरसेवक, तर मुख्यमंत्री :आमदार

(८)बाजार : आठवडा,  तर यात्रा : वर्ष.

(९)डोळे : चष्मा, तर कान : श्रवणयंत्र.

(१०)फर्निचर : लाकूड , तर टोपल्या : बांबू.

(११)चुनखडक : सिमेंट, तर खैर :कात.

(१२)कातडे : चप्पल,  तर ऊस : साखर.

(१३)कापूस : कापड,  तर भुईमूग : तेल.

(१५)मोटार : रस्ता,  तर जहाज : जलमार्ग.

(१६)जंक्शन : रेल्वे, तर  विमानतळ : विमान

(१७)सजीव : झाड, तर  निर्जीव : दगड.

(१८)कान : ऐकणे,  तर डोळे :पहाणे.

(१९)आवळा : तुरट, तर लिंबू :आंबट.

(२०)कारली : कडू , तर मिरची : तिखट.

(२१)साखर : गोड,  तर  मीठ : खारट.

(२२)खुराडे : कोंबडी, तर तबेला : घोडा.

(२३)चिवचिव :चिमणी,तर कावकाव :कावळा

    संकलक :~ शंकर सिताराम चौरे(प्रा.शिक्षक)
                 पिंपळनेर
                 ता.साक्री जि.धुळे
                 📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment