🔹ओळखा पाहू !🔹
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ ९४२२७३६७७५ ¤
(१)बत्तीस भाऊ, एकच बहीण
सर्वांत तीच आयुष्यमान.
(२)चार बोटांचे अंतर दोघांत फक्त असे
एकावर विश्वास, तर दुसऱ्यावर नसे.
(३)बारा घरांवर दोघे पहारा करती
सदैव फिरती, न थकती, न थांबती.
उत्तर:- (१)बत्तीस दात व एक जीभ.
(२)डोळे व कान.
(३)घड्याळ व दोन काटे.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता. साक्री जि. धुळे
📞 ९४२२७३६७७५
No comments:
Post a Comment