माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Thursday, 23 March 2017

नाणी, नोटा किती ?

नाणी, नोटा किती ?

    संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर)धुळे
                  ¤ ९४२२७३६७७५ ¤

(१)५ रूपये = १ रूपयांची ५ नाणी .

(२) ५ रूपये = ५ रूपयाची  १ नोट .

(३)१० रूपये = १ रूपयांची १० नाणी .

(४)१० रूपये = १ रूपयांच्या १० नोटा .

(५)१० रूपये = २ रूपयांची  ५ नाणी .

(६)१० रूपये = २ रूपयांच्या  ५ नोटा.

(७)१० रूपये  = १० रूपयांची १ नोट.

(८)२० रूपये  = १ रूपयांची २० नाणी.

(९)२० रूपये  = २ रूपयांची  १० नाणी.

(१०) २० रूपये  = ५ रूपयांच्या ४ नोटा.

(११) २० रूपये  = १० रूपयांची २ नाणी.

(१२) २० रूपये  = १० रूपयांच्या २ नोटा.

(१३) ३० रूपये = १० रूपयांच्या  ३ नोटा.

(१४) ३० रूपये = ५ रूपयांच्या  ६ नोटा.

(१५) ३० रूपये = २ रूपयांची १५ नाणी.

(१६) ५० रूपये = ५ रूपयांच्या  १० नोटा.

(१७) ५० रूपये = १० रूपयांच्या ५ नोटा.

(१८)५० रूपये = २ रूपयांची  २५ नाणी.

(१९)१०० रूपये = १० रूपयांच्या १० नोटा.

(२०) १०० रूपये = २० रूपयांच्या ५ नोटा.

(२१) १०० रूपये = ५० रूपयांच्या २ नोटा.

(२२) २०० रूपये = १० रूपयांच्या २० नोटा.

(२३)२०० रूपये = २० रूपयांच्या १० नोटा.

(२४)२०० रूपये = ५० रूपयांच्या ४ नोटा.

(२५) २०० रूपये = १०० रूपयांच्या २ नोटा.

(२६)३०० रूपये = १० रूपयांच्या ३० नोटा.

(२७) ३०० रूपये = ५० रूपयांच्या ६ नोटा.

(२८) ३०० रूपये = १०० रूपयांच्या ३ नोटा.

(२९)५०० रूपये= ५० रूपयांच्या १० नोटा.

(३०)५०० रूपये = १०० रूपयांच्या ५ नोटा.

(३१)१००० रूपये =१०० रूपयांच्या १० नोटा.

(३२)१००० रूपये =५०० रूपयांच्या ५ नोटा. 

(३३)२००० रूपये = ५०० रूपयांच्या ५ नोटा.

(३४)२००० रूपये = १००० रूपयांच्या २ नोटा.

     संकलक:- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                   पिंपळनेर
                   ता. साक्री जि. धुळे
                   📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment