माझ्या ब्लॉगवर मी श्री.शंकर चौरे आपले स्वागत करत आहे,ब्लॉग अपडेट करण्याचे काम चालू आहे..

ब्लॉग भेटी.

Wednesday, 29 March 2017

शब्दांना वेगवेगळी प्रत्यय लावून शब्द वाचा व लिहा


    🔹 शब्दांना वेगवेगळी प्रत्यय लावून 🔹
               शब्द वाचा व लिहा

(१)हस - हसा, हसतो, हसताना, हसायला.

(२)जेव - जेवा, जेवतो, जेवताना, जेवायला.

(३)म्हण - म्हणा, म्हणतो, म्हणताना, म्हणायला.

(४) पळ - पळा, पळतो, पळताना, पळायला.

(५)नाच - नाचा, नाचतो, नाचताना, नाचायला.

(६)धाव - धावा, धावतो, धावताना, धावायला.

(७)लोळ- लोळा, लोळतो, लोळताना, लोळायला.

(८)डोल - डोला, डोलतो, डोलताना, डोलायला.

(९)खेळ - खेळा,  खेळतो, खेळताना, खेळायला.
------------ s.  s. chaure ---------------------
(१०)फूल - फुलास, फुलाने, फुलाला,  फुलाचा.

(११)मूल- मुलास, मुलाने, मुलाला, मुलाचा.

(१२)गाव - गावास, गावाने, गावाला, गावाचा.

(१३)मोठा - मोठ्यास, मोठ्याने, मोठ्याला.

(१४)छोटा -छोट्यास, छोट्याने,छोट्याला.

(१५)घोडा - घोड्यास, घोड्याने, घोड्याला.

(१६)पाखरू - पाखरास, पाखराने, पाखराला.

        संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
                       पिंपळनेर
                       ता.साक्री जि.धुळे
                       📞 ९४२२७३६७७५

No comments:

Post a Comment