🔹MOVEMENT (मूव्हमेंट) हालचाल🔹
Movement /Happenings of Birds,
Animals and Nature Things
(पक्षी/प्राणी/नैसर्गिक घटक यांच्या हालचाली)
🔼( A) Movement (मूव्हमेंट) हालचाली
(1) Birds - fly = पक्षी उडतात.
(2) Deer - run = हरणे पळतात/धावतात.
(3) Babies - crawl = बाळे रांगतात.
(4) Fishes - swim = मासे पोहतात.
(5) Horses - gallop = घोडे पळतात.
(6) Monkeys - jump = माकडे उड्या
मारतात.
(7) Snakes - bite - साप चावतात.
(8) Men - speak - माणसे बोलतात.
(9) Cocks - crow = कोंबडे आरवतात.
(10) Cats- claw = मांजरे बोचकारतात.
-------------- s. s. chaure ----------------
🔼(B)Happenings(हॅपनिंग्स) हालचाली/
घडणे.
(1) Clouds -float = ढग तरंगतात.
(2) Rain- falls = पाऊस पडतो.
(3) Birds- sing = पक्षी गातात.
(4)Lightning -strikes= वीज कोसळते.
(5) River -flows = नदी वाहते.
(6) Wind - blows = वारा वाहतो.
(7) Sun - shines = सूर्य चमकतो.
(8)Starts-twinkle = तारे लुकलुकतात.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 9422736775
No comments:
Post a Comment