🔹Words For Conversation 🔹
संभाषणासाठी शब्द
संकलक :- शंकर चौरे(पिंपळनेर) धुळे
¤ 9422736775 ¤
(1) Good morning - शुभ प्रभात.
(2) Good afternoon. -शुभ दुपार.
(3) Good evening -शुभ संध्याकाळ.
(4) Good night -शुभ रात्री.
(5) Good -bye - निरोप घेताना.
(6) How are you ?-तुम्ही कसे आहात ?
(7) I am fine. - मी चांगला आहे.
(8)Thanks you.धन्यवाद,आभारी आहे.
(9)Excuse me .माफ करा. क्षमा करा.
(10) Please. कृपया / कृपा करून.
(11)Please, be careful.
कृपया काळजी घ्या.
(12) Sorry. -माफ करा.
(13) No mention - असू द्या.
(14) Best of luck. शुभेच्छा.
(15) Congratulations - अभिनंदन.
(16)What's the time ?
किती वाजले आहेत ?
(17) Where are you ? तू कोठे आहेस ?
(18) What is this ? हे काय आहे ?
(19) Where - कोठे ?
(20) Why ? - का ?
(21) Wish you all the best.
तुला हार्दिक शुभेच्छा !
(22) OK - ठिक आहे.
(23) No -नाही.
(24) See you. पुन्हा भेटूया.
(25) Bye -bye - अच्छा.
(26) Good. - छान / चांगले.
(27) Hurry up. - घाई करा.
(28) How nice ! - किती सुंदर !
(29) Keep quiet. शांतता राखा.
(30) How beautiful ! -किती सुंदर !
(31) How sweet ! -किती गोड.
(32) Bye, See you again.
टाटा परत भेटू या.
संकलक :- शंकर चौरे(प्रा.शिक्षक)
पिंपळनेर
ता.साक्री जि.धुळे
📞 9422736775
No comments:
Post a Comment